महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता १०वी निकाल जाहीर

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता १०वी निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इ.10 वी निकाल 2023

Maharashtra Board Result 2023 Live Updates:- Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education is expected to announce the result release date of Maharashtra SSC, and HSC results soon on the official website. According to past trends, the Maharashtra Board will release the HSC results before the SSC results in 2023. According to the latest reports, the Class 12 results will be revealed in the second week of May, and the Class 10 results will be released in the third week of May.

Around 15,77,256 candidates across the state registered for the Maharashtra 10th exams 2023 and are awaiting their Maharashtra SSC Result 2023. There were 8,44,116 boys and 7,33,067 girls among the total candidates who took the tests, which were held in a total of 5,033 exam centers.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ची लेखी परीक्षा गुरूवार, दिनांक ०२/३/२०२३ ते शनिवार, दिनांक २५/०३/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

सदर परीक्षेसाठी एकूण १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८,४४,११६ विद्यार्थी, ७,३३,०६७ विद्यार्थीनी आहेत. एकूण २३,०१० माध्यमिक शाळांमधून या विद्याथ्र्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५०३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

 

 

Maharashtra Board Exam Result 2023 Live: Know how to check your result 

  • Visit the official website of the board at mahahsscboard.in
  • On the homepage, click on the results (Class 10, 12) link
  • After being redirected to another page, enter the required details
  • Post submitting the same, the result will open up on the screen
  • Go through the same and download it
  • Take its printout for future reference

 

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, 10th Class Exam Result 2022

महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत.


महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 तारीख, महाराष्ट्र इयत्ता 10 वीचा निकाल लाइव्ह अपडेट्स: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र SSC निकाल 2023 तारीख, वेळ लवकरच जाहीर. MSBSHSE 10वीचा निकाल आज म्हणजेच लवकरच जाहीर होईल .एकदा जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in वर भेट देऊ शकता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता १०वी निकाल परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार लवकरच जाहीर होईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर  उपलब्ध होतील.

निकाल दिनांक:- 2 जुन 2023

1) mahresult.nic.in

2) results.mkcl.org

3) mahahsscboard.maharashtra.gov.in

4) abpmaza.com


 

 निकाल पाहण्यासाठी पूर्ण स्टेप्स

1) वर दिलेल्या 3 लिंक पैकी आपल्याला एका लिंकवर क्लिक करायचे आहे.

2) त्यांनतर वरील प्रमाणे पेज उघडेल

3) यामध्ये आपला सिट नंबर टाकायचा आहे

4) आईचे नाव टाकायचे आहे

5) आणि View Result या बटनावर क्लिक करायचे आहे

अशाप्रकारे आपण आपला निकाल पाहू शकता

हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा


 👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *