कर्मचारी निवड आयोगाद्वारे जवळपास 20,000 पदांची भरती प्रक्रिया
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2022 – Latest Update
SSC CGL Bharti 2022 Notification – SSC (Staff Selection Commission) has published the SSC CGL 2022 Notification on 17th September 2022 at the official notification @ssc.nic.in inviting online applications from graduate candidates. As you know all every year SSC CGL Exam, a national-level exam is conducted by the Staff Selection Commission for the recruitment of eligible candidates for Group B and Group C posts under various Ministries of Government and multiple Government Organizations. Large number of candidates apply for this bharti process from all over India. The online application window for the SSC CGL 2022 will be opened from 17th September 2022 to 8st October 2022 after the release of the official notification.
कर्मचारी निवड आयोगाद्वारे जवळपास 20,000 पदांची भरती प्रक्रिया 17 सप्टेंबर 2022 पासून झाली आहे. या भरतीची अधिकृत PDF जाहिरात उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्रातील लाखो पदवीधर उमेदवारांना हि एक नोकरीची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित गट ब आणि गट क पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. SSC CGL 2022 अधिसूचना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच ssc.nic.in वर प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी SSC वेगवेगळ्या पात्रता निकषांवर आधारित विविध परीक्षा घेते. तसेच लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2022 आहे
पदाचे नाव – गट ब आणि क अधिकारी विविध पदांच्या भरती (सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, प्राप्तिकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक (सीबीआय), निरीक्षक (पोस्ट विभाग आणि केंद्रीय अंमली पदार्थ विभाग) , सहायक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, वरिष्ठ सचिवीय सहाय्यक, कर सहाय्यक)
पद संख्या – 20000
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
जाहिरात पहा - येथे पहा
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.
