10 वि पास मेगाभरती 24369 जागासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदांची भरती
24369 जागासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदांची भरती
पदाचे नाव :- कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी). |
Total जागा :- 24369 जागा |
शैक्षणिक योग्यता :- 10 वी पास. |
वयोमर्यादा :- दि. 01 जानेवारी 2023 रोजी 18-23 वर्षांपर्यंत (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट) |
परीक्षा शुल्क :- GEN/OBC/EWS – ₹100/- , SC/ST/ExSM –₹00/- |
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन |
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 30 नोव्हेंबर 2022
| या भरतीसाठी खालील लिंक वर जाऊन जाहिरात पाहू शकता जाहिरात पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा - जाहिरात link आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.__________________________________________________ पोस्ट शेअर करा !!! |