Maharashtra Police Bharti 2022
Total जागा: 18331 जागा
शैक्षणिक पात्रता:-
पोलीस शिपाई:- इयत्ता 12वी उत्तीर्ण.
पोलीस शिपाई चालक:- इयत्ता 12वी उत्तीर्ण. (ii हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई:- इयत्ता 12वी उत्तीर्ण.
वय अट:- 30 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागास प्रवर्ग:-05 वर्षे सूट]
पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे
चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे
परीक्षा Fee:- खुला प्रवर्ग: ₹450/- (मागास प्रवर्ग: ₹350/-)
Online अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.