स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 24369 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD), आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो शिपाई परीक्षा 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 24369 जागा
परीक्षेचे नाव :- स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 24369 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD), आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो शिपाई परीक्षा 2022
पदाचे नाव :- कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी) महिला आणि पुरुष उमेदवार
शैक्षणिक पात्रता :- किमान 10वी पास
शारीरिक पात्रता :-
1) उंची – GEN, SC & OBC (पुरुष – 170 सेमी, महिला – 157 सेमी), ST (पुरुष – 162.5 सेमी, महिला – 150 सेमी)
2) छाती (न फुगवता / फुगवुन) – GEN, SC & OBC पुरुष – 80/5 सेमी, ST (पुरुष – 76/5 सेमी)
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
पूर्ण माहिती :- जाहिरात पहा
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.
__________________________________________________