PM किसान योजना, या दिवशी जमा होणार 12 वा हफ्ता - तारीख फिक्स झाली आहे Pm KisanYojana Next Installment Date 2022

PM किसान योजना, या दिवशी जमा होणार 12 वा हफ्ता - तारीख फिक्स झाली आहे  Pm KisanYojana Next Installment Date 2022

 PM किसान योजनेविषयी- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे जो शेतकऱ्यांना किमान उत्पन्न समर्थन म्हणून दरवर्षी ₹6,000 पर्यंत देतो. 1 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या 2019 च्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात पियुष गोयल यांनी या उपक्रमाची घोषणा केली होती.


 

pm kisan next installment – केंद्र सरकारद्वारे PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा केले जातात. लवकरच या योजनेचा पुढील 12 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.त्यासाठी तारीख सांगण्यात आली आहे.




PM Kisan Yojana 12th Installment: केंद्र सरकारद्वारे गरीब, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक PM किसान निधी योजना आहे. या अंतर्गत देशातील गरीब शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम ठराविक कालावधीनंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फायदा मिळणार नाही.

या योजनेंतर्गत रक्कमेचा पुढील 12 वा हफ्ता 17/18 आक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे

 

आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.

__________________________________________________                            

 पोस्ट शेअर करा !!!

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *