The Maharashtra government, Social Welfare (Samaj Kalyan) Apply Online for 219 Higher Grade Steno, Warden (Female), Warden (General), Senior Social Welfare Inspector, Lower Grade Steno, Social Welfare Inspector, & Steno Typist Posts Recruitment 2024
https://sarthicorner.blogspot.com/2024/11/samaj-kalyan-219-2024.html
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव :- 1) उच्चश्रेणी लघुलेखक
2) गृहपाल/अधीक्षक (महिला)
3) गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)
4) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
5) निम्नश्रेणी लघुलेखक
6) समाज कल्याण निरीक्षक
7) लघुटंकलेखक
Total जागा :- 219 जागा
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
शैक्षणिक योग्यता :-
1) उच्चश्रेणी लघुलेखक – 10वी पास, लघुलेखन (इंग्रजी 120 श.प्र.मि किंवा मराठी 120 श.प्र.मि.), टंकलेखन (इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.), MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स
2) गृहपाल/अधीक्षक (महिला) – कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स
3) गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) – कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स
4) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स
5) निम्नश्रेणी लघुलेखक – 10वी पास, लघुलेखन (इंग्रजी 100 श.प्र.मि किंवा मराठी 100 श.प्र.मि.), टंकलेखन (इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.), MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स
6) समाज कल्याण निरीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स
7) लघुटंकलेखक – 10वी पास, लघुलेखन 80 श.प्र.मि, टंकलेखन (इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.)
परीक्षा शुल्क :- SC/ST :– ₹900/- GEN/OBC :- ₹1000/-
वयोमर्यादा :- दि 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (OBC 03 वर्ष सूट ,SC/ST 05 वर्ष सूट)
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 31 डिसेंबर 2024
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास 219 FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.