भारतीय स्टेट बँक 5008 लिपिक जागांसाठी भरती LAST DATE 27/09

भारतीय स्टेट बँक 5008 लिपिक जागांसाठी भरती

 SBI Recruitment 2022

 


State Bank of India Recruitment 2022

SBIClerk Mega Bharti- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) “लिपिक" मेगा भरती “लिपिक संवर्गातील कनिष्ठ असोसिएट” पदांच्या एकूण 5008 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 सप्टेंबर 2022 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.अधिक माहितीजसे कि, परीक्षेचा सिलॅबस, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

 

पदाचे नाव :-  जुनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)/लिपिक

अर्जाची अंतिम तारीख :- 27 सप्टेंबर 2022 

नोकरीचे ठिकाण :-  संपूर्ण भारत

जाहिरात क्रमांक :- CRPD/CR/2022-23/15

Total जागा :- 5008 जागा (महाराष्ट्र – 747 जागा)

 शैक्षणिक योग्यता :-  कोणत्याही शाखेतील पदवी.

अर्जाची करण्याची  पद्धत :- ऑनलाईन 

जाहिरात बघा :- यावर क्लिक करा

 ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी आणि नंतर फॉर्म भरावा.

पोस्ट SHARE करा:-

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *