SSC MTS Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
पदाचे नाव :-
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
2) हवालदार (CBIC & CBN)
Total जागा :- 11409 जागा
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ - 10880 जागा
2) हवालदार (CBIC & CBN) - 529 जागा
शैक्षणिक योग्यता :- 10 वी पास किंवा समतुल्य.
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2023 रोजी (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
1) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) - 18 ते 25 वर्षे
2) हवालदार (CBIC & CBN) - 18 ते 27 वर्षे
परीक्षा शुल्क :- SC/ST:– ₹000/- , GEN/OBC/EWS:- ₹100/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 17 फेब्रुवारी 2023 24 फेब्रुवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास SSC FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.