MPSC Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :- Advt No - 108/109/110/111/112
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव :-
ADVT NO 108/2022 पद 1 - सह संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ
ADVT NO 109/2022 पद 2 - उप अभियंता (यांत्रिक), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ
ADVT NO 110/2022 पद 3 - वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ
ADVT NO 111/2022 पद 4 - सहायक भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-ब
ADVT NO 112/2022 पद 5 - कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-ब
Total जागा :- 144 जागा
शैक्षणिक योग्यता :-
पद क्र.1:- i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा ii) M.Sc iii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.2:- i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3:- i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा ii) M.Sc iii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.4:- i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा ii) M.Sc
पद क्र.5:- i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा ii) M.Sc
वयोमर्यादा :- 31 एप्रिल 2022 रोजी 20 ते 28 वर्षांपर्यंत (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
पद क्र.1: 19 ते 45 वर्षे
पद क्र.2: 19 ते 40 वर्षे
पद क्र.3: 19 ते 45 वर्षे
पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
पद क्र.5: 19 ते 38 वर्षे
परीक्षा शुल्क :- GEN/OBC/EWS – ₹719/-, SC/ST/ExSM –₹449/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :-10 जानेवारी 2023 (11:59 PM)
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात
पद क्र.2: पाहा
पद क्र.3: पाहा
पद क्र.4: पाहा
पद क्र.5: पाहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता. | |