Dr. Shankarrao Chavan Government Medical College and Hospital, Vishnupuri, Nanded, Maharashtra. GMC Nanded Recruitment 2025 (GMC Nanded Bharti 2025) for 86 Group – D (Class 4) All Categories Posts.
https://sarthicorner.blogspot.com/2025/04/d-2025.htmlGMC Nanded Recruitment 2025
नोकरीचे ठिकाण :- नांदेड
पदाचे नाव :-
Total जागा :- 86 जागा
1) गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग - 79 जागा
2) गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर - 17 जागा
शैक्षणिक योग्यता :- 10वी उत्तीर्ण, स्वच्छक पदासाठी 07वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्ष (SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST :- ₹900/- , GEN/OBC/EWS :- ₹1000/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 16 मे 2025
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास GMC NANDED 86 FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.