The Power Grid Corporation of India Limited Apply Online for 211 Diploma Trainee (Electrical/Civil/Electronics) Posts Recruitment 2022
POWERGRID Recruitment 2022
जाहिरात क्रमांक :- CC/08/2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
पदाचे नाव :- डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स)
Total जागा :- 260 जागा
शैक्षणिक योग्यता :- 70% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर सिस्टम्स/पॉवर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन/सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा :- 31 डिसेंबर 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- GEN/OBC/EWS – ₹300/-, SC/ST/ExSM –₹00/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 31 डिसेंबर 2022 (11:59 PM)
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.