भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 260 जागांसाठी भरती 2022
Bharat Electronics Limited (BEL) Apply Online for 260 Trainee Engineer Posts And Project Engineer Post Recruitment 2022
जाहिरात क्रमांक :- 12949/HR/GAD/TEPE-COMMON/2022
नोकरीचे ठिकाण :- गाझियाबाद
पदाचे नाव :-
1) ट्रेनी इंजिनिअर-I
2) प्रोजेक्ट इंजिनिअर-I
Total जागा :- 260 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) ट्रेनी इंजिनिअर-I - (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य) (ii) 01 वर्ष अनुभव
2) प्रोजेक्ट इंजिनिअर-I - (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य) (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि. 01 नोव्हेंबर 2022 रोजी (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
1) ट्रेनी इंजिनिअर-I - 28 वर्षांपर्यंत
2) प्रोजेक्ट इंजिनिअर-I - 32 वर्षांपर्यंत
परीक्षा शुल्क :- SC/ST/ExSM –₹00/-
1) ट्रेनी इंजिनिअर-I - GEN/OBC/EWS – ₹177/-
2) प्रोजेक्ट इंजिनिअर-I - GEN/OBC/EWS – ₹472/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 14 डिसेंबर 2022
टिप :-ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
पोस्ट शेअर करा !!! |