AFK Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :- 2962/HRD/GSG/53/2023-24
नोकरीचे ठिकाण :- खडकी (पुणे)
पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
Total जागा :- 40 जागा
शाखा पद संख्या
1) BA - 05 जागा
2) BSc - 10 जागा
3) BCom - 10 जागा
4) BCA - 05 जागा
5) BBA - 04 जागा
6) हॉटेल मॅनेजमेंट - 02 जागा
7) इवेंट मॅनेजमेंट (BEM) - 02 जागा
8) डिजाईन - 02 जागा
शैक्षणिक योग्यता :- संबंधित विषयात पदवी.
वयोमर्यादा :- 08 मे 2023 रोजी किमान 14 वर्षे.
परीक्षा शुल्क :- फी नाही.
अर्जाची पद्धत :- ऑफलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 08 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता:- The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, Pin-411 003
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात व अर्ज येथे पहा
ऑनलाईन Google अर्ज येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.