महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वी (HSC) निकाल जाहीर
Maharashtra Board HSC Result 2023 Date 21 मे 2024 :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी ठीक १.०० वाजता जाहीर होणार आहे .
‘राज्य मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल २१ मे २०२४ ला दुपारी 1 वाजता जाहीर .
HSC Result 2024 Check Online
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचा म्हणजेच HSC चा निकाल (Maharashtra Board 12 Result 2024 Check online) पाहण्यासाठी पुढे दिलेल्या ५ वेबसाईट (HSC Result 2024 Maharashtra board website) पैकी कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करून (HSC Result 2024 Maharashtra board check link) त्वरित निकाल पाहू शकता.
👉 येथे तपासा तुमचा HSC 2024 चा निकाल:-
✅ HSC Result Official Website 1 Link: mahresult.nic.in
✅ HSC Result Official Website 2 Link: hscresult.mkcl.org
✅ HSC Result Official Website 3 Link: mahahsscboard.in
✅ HSC Result Official Website 4 Link: results.digilocker.gov.in
✅ HSC Result Official Website 5 Link: results.targetpublications.org
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि.२१मे ,२०२३ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.