Bank of India Invites Application From 500 Eligible Candidates For
Credit Officer & IT Officer Posts. Eligible Candidates Can Apply For
These Posts. Last Date For Submission of Application is 25 February
2023. More Details About Bank of India Recruitment 2023 Given Below. BOI
Recruitment 2023, BOI Bharti 2023, Bank of India Recruitment 2023, Bank
of India Bharti 2023, BOI Recruitment 2023, BOI Bharti 2023. https://sarthicorner.blogspot.com/2023/02/500-2023.html
Bank of India Recruitment 2023
जाहिरात क्रमांक:- Project No. 2022-23/3
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
पदाचे नाव :-
1) क्रेडिट ऑफिसर (GBO)
2) IT ऑफिसर (SPL)
Total जागा :- 500 जागा
1) क्रेडिट ऑफिसर (GBO) - 350 जागा
2) IT ऑफिसर (SPL) - 150 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) क्रेडिट ऑफिसर (GBO) - कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी.
2) IT ऑफिसर (SPL) - i) B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ii) कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level
वयोमर्यादा :- 01 फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्षे (OBC 03 वर्ष सूट, SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST:– ₹850/- , GEN/OBC/EWS:- ₹175/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 25 फेब्रुवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास BOM FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.