Railway Recruitment Board Invites Application Form 8113 Eligible Candidates For Non Technical Populor Category Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 October 2024. More Details About Railway Recruitment Board NTPC Recruitment 2024 Given Below. RRB NTPC Bharti 2024.
https://sarthicorner.blogspot.com/2024/07/7951-2024.html
RRB NTPC Recruitment 2024
जाहिरात क्रमांक :- 05/2024
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
पदाचे नाव :-
1) कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर - 1736 जागा
2) स्टेशन मास्टर - 994 जागा
3) गुड्स ट्रेन मॅनेजर - 3144 जागा
4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट - 1507 जागा
5) सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट - 732 जागा
Total जागा :- 8113 जागा
शैक्षणिक योग्यता :- 1) कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर - कोणत्याही शाखेतील पदवी
2) स्टेशन मास्टर - कोणत्याही शाखेतील पदवी
3) गुड्स ट्रेन मॅनेजर - कोणत्याही शाखेतील पदवी
4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट - कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्लिश/हिंदी संगणक टायपिंग
5) सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट - कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्लिश/हिंदी संगणक टायपिंग
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/ExSM/PwBDमहिला - ₹250/- (+ बँक चार्जेस) , GEN/OBC/EWS - ₹500/- (+ बँक चार्जेस))
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 13 ऑक्टोबर 2024 20 ऑक्टोबर 2024
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (14 सप्टेबर पासून सुरुवात)
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास RRB NTPC FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇