सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, महाराष्ट्र राज्य (Samaj Kalyan Vibhag) अंतर्गत 219 जागांसाठी विविध पदांची भरती 2024

Social Justice & Special Assistance Department Limited Invites Application From 219 Eligible Candidates For Senior Social Welfare Inspector, Housekeeper/ Superintendent, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer & Stenographer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 November 2024.

https://sarthicorner.blogspot.com/2024/10/samaj-kalyan-vibhag-219-2024.html

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 



जाहिरात क्रमांक :- 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

पदाचे नाव :-  1) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 
2) समाज कल्याण निरीक्षक 
3) गृहपाल/ अधीक्षक (महिला) 
4) गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण) 
5) उच्च श्रेणी लघुलेखक 
6) निम्न श्रेणी लघुलेखक 
7) लघुटंकलेखक 

Total जागा :- 219 जागा
1) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक - 05 जागा
2) समाज कल्याण निरीक्षक - 39 जागा
3) गृहपाल/ अधीक्षक (महिला) - 92 जागा
4) गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण) - 61 जागा
5) उच्च श्रेणी लघुलेखक - 10 जागा
6) निम्न श्रेणी लघुलेखक - 03 जागा
7) लघुटंकलेखक - 09 जागा

शैक्षणिक योग्यता :- 
1) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक - कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT किंवा समतुल्य.
2) समाज कल्याण निरीक्षक - कोणत्याही शाखेतील पदवी आणि  MS-CIT किंवा समतुल्य.
3) गृहपाल/ अधीक्षक (महिला) -कोणत्याही शाखेतील पदवी आणि  MS-CIT किंवा समतुल्य
4) गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण) - कोणत्याही शाखेतील पदवी आणि  MS-CIT किंवा समतुल्य
5) उच्च श्रेणी लघुलेखक - 10 वी उत्तीर्ण आणि  इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र आणि MS-CIT किंवा समकक्ष.
6) निम्न श्रेणी लघुलेखक - 10 वी उत्तीर्ण आणि  इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र आणि  MS-CIT किंवा समकक्ष.
7) लघुटंकलेखक - 10 वी उत्तीर्ण आणि  लघुलेखन 800 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र  

वयोमर्यादा :- 31/10/2024 पर्यंत 18 ते 38 वर्षे  (SC/ST 05 वर्ष सूट, दिव्यांग 45 वर्षापर्यंत)   


परीक्षा शुल्क :- मागासवर्गीय - ₹900/-  ,   खुला - ₹1000/-

अर्जाची पद्धत :- ऑनलाईन  

अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 30 नोव्हेंबर 2024


टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी


जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा  (10ऑक्टोबर पासून सुरुवात)  
     

     

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास SAMAJ KALYAN 219 FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

 








 👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *