All India Institute of Medical Sciences, Delhi. AIIMS Delhi Recruitment 2025 (AIIMS Delhi Bharti 2025) for 199 Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor at the AIIMS Delhi.
https://sarthicorner.blogspot.com/2025/04/2025.html
AIIMS Recruitment 2025
जाहिरात क्रमांक :- 0126/2025
नोकरीचे ठिकाण :- नवी दिल्ली
पदाचे नाव :- 1) प्रोफेसर
2) एडिशनल प्रोफेसर
3) असोसिएट प्रोफेसर
4) असिस्टंट प्रोफेसर
Total जागा :- 199 जागा
1) प्रोफेसर- 27 जागा
2) एडिशनल प्रोफेसर- 20 जागा
3) असोसिएट प्रोफेसर- 30 जागा
4) असिस्टंट प्रोफेसर - 122 जागा
शैक्षणिक योग्यता :- 1) प्रोफेसर- i) MD/MS किंवा समतुल्य आणि ii) 14 वर्षे अनुभव
2) एडिशनल प्रोफेसर- i) MD/MS किंवा समतुल्य आणि ii) 10 वर्षे अनुभव
3) असोसिएट प्रोफेसर- i) MD/MS किंवा समतुल्य आणि ii) 06 वर्षे अनुभव
4) असिस्टंट प्रोफेसर - i) MD/MS किंवा समतुल्य आणि ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 09 मे 2025 रोजी 50 वर्षांपर्यंत (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/महिला :- 2400/- , GEN/OBC :- ₹3000/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 09 मे 2025
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास AIIMS FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.