Oriental Insurance Company Limited, The Oriental Insurance firm Ltd. is an Indian state-owned insurance firm that is under the control of the Government of India and managed by the Ministry of Finance. The firm is based in New Delhi and has 29 regional offices and over 2,000 operational branches around the country. OICL Recruitment 2025 (OICL Bharti 2025) for 500 Assistant Posts.
https://sarthicorner.blogspot.com/2025/08/500-2025.htmlOICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरती 2025
OICL Recruitment 2025
जाहिरात क्रमांक :- OICL/Rect./2025
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
पदाचे नाव :- असिस्टंट
Total जागा :- 500 जागा
शैक्षणिक योग्यता :- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा :- 31 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)
परीक्षा शुल्क :- SC/ST/Pwd :- ₹100/- , GEN/OBC/EWS :- ₹850/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 17 ऑगस्ट 2025
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास OICL FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.