SBI Clerk Recruitment 2022
भारतीय स्टेट बँक मध्ये लिपिक पदाची मेगा भरती 2022
SBI Clerk येथे विविध पदांच्या 5008 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
एकूण किती जागा :- 5008 जागा (महाराष्ट्र – 747 जागा)
पदाचे नाव :- जुनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)/लिपिक (SBI CLERK )
शैक्षणिक योग्यता :- 30/11/2022 रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा स्थानिक भाषेच्या ज्ञानासह कोणत्याही समकक्ष पात्रता.
वयोमर्यादा :- 01 ऑगस्ट 2022 रोजी 20- 28 वर्षे (OBC 05 वर्ष सूट ,SC/ST 03 वर्ष सूट )
परीक्षा शुल्क :- GEN/OBC/EWS – ₹750/-, SC/ST/PWD/महिला – फी नाही
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख :- 27 सप्टेंबर 2022
जाहिरात पहा- Click Here
अर्ज करण्याची लिंक - Click Here
"SBI Clerk Recruitment 2022 Important FAQs"
प्रश्न - SBI लिपिक भरती 2022 फॉर्म अर्जाची तारीख काय आहे ?
उत्तर - उमेदवार 07/09/2022 ते 27/09/2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
प्रश्न - मी SBI लिपिक भर्ती 2022 साठी अर्ज कसा करू शकतो ?
उत्तर - उमेदवार अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात
प्रश्न - SBI लिपिक परीक्षा 2022 पात्रता म्हणजे काय ?
उत्तर - 30/11/2022 रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा स्थानिक भाषेच्या ज्ञानासह कोणत्याही समकक्ष पात्रता.
प्रश्न - SBI Clerk Vacancy 2022 मध्ये किती जागा असतील ?
उत्तर - SBI मध्ये लिपिक (JA) च्या 5008 जागा आहेत.
प्रश्न - SBI लिपिक रिक्त पद २०२२ साठी परीक्षा शुल्क किती आहे ?
उत्तर - UR/OBC: RS. 750/- आणि SC/ST/PWD: कोणतेही शुल्क नाही
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.
