(मुदतवाढ) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग (PHD) मध्ये 6939 जागांसाठी ग्रुप-C पद भरती 2023

 

Maharashtra Public Health Department Invites Application From 6939 Eligible Candidates For Various Group C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 18 September 2023. More Details About Maharashtra Public Health Department Recruitment 2023 Given Below. Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023, Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2023, Maharashtra Public Health Department Bharti 2023, Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2023.  https://sarthicorner.blogspot.com/2023/08/phd-6939-c-2023.html

 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 

 


जाहिरात क्रमांक :-

नोकरीचे ठिकाण :-
संपूर्ण महाराष्ट्र
 
पदाचे नाव :- 

1) गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल    
2) भांडार नि वस्त्रपाल    
3) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)    
4) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी    
5) प्रयोगशाळा सहाय्यक    
6) क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी    
7) रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी    
8) औषध निर्माण अधिकारी    
9) आहारतज्ज्ञ
10) ECG तंत्रज्ञ    
11) दंत यांत्रिकी    
12) डायलिसिस तंत्रज्ञ    
13) अधिपरिचारिका (शासकीय)    
14) अधिपरिचारिका (खासगी)    
15) दूरध्वनीचालक    
16) वाहनचालक    
17) शिंपी    
18) नळकारागीर    
19) सुतार    
20) नेत्र चिकित्सा अधिकारी    
21) मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)    
22) भौतिकोपचार तज्ञ    
23) व्यवसायोपचार तज्ञ    
24) समोपदेष्टा    
25) रासायनिक सहाय्यक    
26) अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ     (पुरुष)
27) अवैद्यकीय सहाय्यक    
28) वार्डन/गृहपाल        
29) अभिलेखापाल
30) आरोग्य पर्यवेक्षक
31) वीजतंत्री
32) कुशल कारागिर
33) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
34) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
35)    तंत्रज्ञ (HEMR)
36)    वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
37) दंत आरोग्यक
38) सांख्यिकी अन्वेषक
39) कार्यदेशक (फोरमन)
40) सेवा अभियंता
41) वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
42) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
43) उच्चश्रेणी लघुलेखक
44) निम्नश्रेणी लघुलेखक
45) लघुटंकलेखक
46) क्ष-किरण सहाय्यक
47) ECG टेक्निशियन
48) हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
49) आरोग्य निरीक्षक
50) ग्रंथपाल
51) वीजतंत्री
52) शस्त्रक्रियागृह सहाय्यक
53) मोल्डरूम तंत्रज्ञ
54) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
55) कनिष्ठ पर्यवेक्षक


Total जागा :- 6939 जागा

विभाग निहाय जागा
1) मुंबई - 804 जागा
2) ठाणे - 1671  जागा
3) नाशिक - 1031 जागा
4) कोल्हापूर - 639 जागा
5) छ. संभाजीनगर - 470 जागा
6 ) लातूर - 428 जागा
7) अकोला - 806 जागा
8) नागपूर - 1090जागा

शैक्षणिक योग्यता :- 
 

1) गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल – अनुभवासह 10वी पास
2) भांडार नि वस्त्रपाल – 10 वी पास, टायपिंग (मराठी 30 श.प्र.मि), 01 वर्ष अनुभव
3) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle) – B Sc (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक) आणि D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
4) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – B Sc (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक, D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
5) प्रयोगशाळा सहाय्यक – B Sc (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी आणि D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
6) क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी – रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी आणि रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
7) रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी – रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
8) औषध निर्माण अधिकारी – B.Pharm किंवा (D.Pharm, 02 वर्षे अनुभव)
9) आहारतज्ज्ञ – B.Sc. (Home Science)
10) ECG तंत्रज्ञ – कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
11) दंत यांत्रिकी – 12वी पास, डेंटल मेकॅनिक कोर्स
12) डायलिसिस तंत्रज्ञ – B.Sc (PCB), DMLT
13) अधिपरिचारिका (शासकीय) – GNM डिप्लोमा
14) अधिपरिचारिका (खासगी) – B.Sc (नर्सिंग)
15) दूरध्वनीचालक – 10वी पास
16) वाहनचालक – 10 वी पास, अवजड वाहन चालक परवाना, 03 वर्षे अनुभव
17) शिंपी – 10वी पास, टेलरिंग & कटिंग कोर्स
18) नळकारागीर – साक्षर, 02 वर्षे अनुभव
19) सुतार – ITI (सुतार)
20) नेत्र चिकित्सा अधिकारी – क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी
21) मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) – MSW
22) भौतिकोपचार तज्ञ – 12वी पास, फिजिओथेरपी डिप्लोमा
23) व्यवसायोपचार तज्ञ – विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)
24) समोपदेष्टा – मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम, 05 वर्षे अनुभव
25) रासायनिक सहाय्यक – M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री)
26) अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ – M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)
27) अवैद्यकीय सहाय्यक – 10वी पास, कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा पास झालेले उमेदवार
28) वार्डन/गृहपाल – B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी
29) अभिलेखापाल – पदवीधर, डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (ग्रंथालय विज्ञान)
30) आरोग्य पर्यवेक्षक – B.Sc.
31) वीजतंत्री – 10वी पास, ITI, 05 वर्षे अनुभव
32) कुशल कारागिर – 10वी पास, ITI, 05 वर्षे अनुभव
33) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 10वी पास, डिप्लोमा (यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन), 02 वर्षे अनुभव
34) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 10वी पास, ITI, 05 वर्षे अनुभव
35) तंत्रज्ञ (HEMR) – 10 वी पास, डिप्लोमा (जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी), 02 वर्षे अनुभव
36) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR) – 10 वी पास, डिप्लोमा (यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन), 01 वर्ष अनुभव
37) दंत आरोग्यक – 10 वी पास, डेंटल हायजिनिस्ट परीक्षा पास
38) सांख्यिकी अन्वेषक – B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics)
39) कार्यदेशक (फोरमन) – 10 वी पास, डिप्लोमा (यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन), 02 वर्षे अनुभव
40) सेवा अभियंता – 10 पास, डिप्लोमा (यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन) 03 वर्षे अनुभव
41) वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक – 10 वी पास, मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र, अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान, 05 वर्षे अनुभव
42) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक – MSW
43) उच्चश्रेणी लघुलेखक – 10वी पास, शॉर्टहैंड 120 श.प्र.मि., टंकलेखन (मराठी 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि)
44) निम्नश्रेणी लघुलेखक – 10 वी पास, शॉर्टहैंड 100 श.प्र.मि., टंकलेखन (मराठी 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि)
45) लघुटंकलेखक – 10 वी पास, शॉर्टहैंड 80 श.प्र.मि., टंकलेखन (मराठी 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि)
46) क्ष-किरण सहाय्यक – रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी आणि रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र)
47) ECG टेक्निशियन – न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा (जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी)) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
48) हिस्टोपॅथी तंत्रज्ञ – हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा (जीवशास्त्रासह विज्ञान पदवी आणि हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र)
49) आरोग्य निरीक्षक – B.Sc, पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
50) ग्रंथपाल – डिप्लोमा (लायब्ररी सायन्स)
51) वीजतंत्री – 10वी पास,डिप्लोमा/प्रमाणपत्र (इलेक्ट्रिकल)
52) शस्त्रक्रियागृह सहाय्यक – 10 वी पास
53) मोल्डरूम तंत्रज्ञ – रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा (जीवशास्त्र पदवी आणि रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र)
54) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) – 12वी (विज्ञान) पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण
55) कनिष्ठ पर्यवेक्षक – 10वी पास


वयोमर्यादा :-
दि 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  (SC/ST 05 वर्ष सूट)    

परीक्षा शुल्क :- SC/ST/
अनाथ/आदुघ  :– ₹900/-   GEN/OBC :- ₹1000/-

अर्जाची पद्धत :- ऑनलाईन  

अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)  22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)


टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी


जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा              

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास AROGYA VIBHAG 6939 FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

 








 👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *