पोलीस भरती फिजिकल टेस्ट संपूर्ण माहिती पहा
पोलीस भरती फिजिकल टेस्ट संपूर्ण माहिती पहा
पोलीस शिपाई पदाकरीता
महाराष्ट्र पोलीस
शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत
केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची
खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.
पुरुष उमेदवार
१६०० मीटर धावणे – 20 गुण
१०० मीटर धावणे – 15
गुणगोळाफेक – 15 गुण
एकुण – 50 गुण
महिला उमेदवार
800 मीटर धावणे – 20 गुण
100 मीटर धावणे – 15 गुण
गोळाफेक – 15 गुण
एकुण – 50 गुण
पोलीस शिपाई चालक पदाकरीता
पुरुष उमेदवार
1600 मीटर धावणे – 30 गुण
गोळाफेक – 20 गुण
एकुण – 50 गुण
महिला उमेदवार
800 मीटर धावणे – 30 गुण
गोळाफेक – 20 गुण
एकुण – 50 गुण
सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरीता
पुरुष उमेदवार
5 कि.मी. धावणे – 50 गुण
100 मीटर धावणे – 25 गुण
गोळाफेक – 25 गुण
एकुण – 100 गुण
मित्रांना शेअर करा...