The Municipal Corporation of Greater Mumbai Invites Application From 421 Nurse Assistant (Midwife) Posts.
Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Offline
Application is 25 January 2023. More Details About The Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2023 Given Below.BMC MCGM Recruitment 2023,BMC MCGM Bharti 2023, BMC MCGM Recruitment 2023, BMC MCGM Bharti 2023. https://sarthicorner.blogspot.com/2023/01/bmc-421-2023.html
BMC MCGM Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
पदाचे नाव :- साह्यकारी परिचारिका (Nurse)
Total जागा :- 421 जागा
शैक्षणिक योग्यता :- i) सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम पूर्ण आणि ii) CCC किंवा MS-CIT
वयोमर्यादा :- 16 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- फी नाही.
अर्जाची पद्धत :- ऑफलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 16 ते 25 जानेवारी 2023 (11:00 AM ते 05:00 PM)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण:- मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई – 400012
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.