मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2023

 

 India is a youthful country and it is our biggest strength. Keeping this in mind, we have launched the Chief Minister Fellowship Program in Maharashtra. This program will provide once-in-a-lifetime opportunity to work with the government at close quarters and contribute in the advancement of the state. The experiences and lessons learned while working on public policies are unparalleled. https://sarthicorner.blogspot.com/2023/02/2023.html

 

 जाहिरात क्रमांक:-

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
 
पदाचे नाव :- फेलो

Total जागा :- 60 जागा

शैक्षणिक योग्यता :-  उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल.

अनुभव :- उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
      मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. म्हणजे जीचा वाढदिवस ०३/०३/१९९७ ते ०३/०३/२००२ दरम्यान येतो अशी व्यक्ती (दोन्ही दिवस अंतर्भूत)

परीक्षा शुल्क :- 500 RS

अर्जाची पद्धत :- ऑनलाईन 

अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 02 मार्च 2023

 


टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी


जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा              

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FELLO FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील

आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.

 


 

 

 मित्रांना शेअर करा !!!

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *