ARO PUNE Agniveer Recruitment Rally 2023
जाहिरात क्रमांक:-
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
सहभागी जिल्हे:- अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर..
पदाचे नाव :-
1) अग्निवीर जनरल ड्यूटी (GD)
2) अग्निवीर टेक्निकल
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास
Total जागा :- -
शैक्षणिक योग्यता :-
1) अग्निवीर जनरल ड्यूटी (GD) – किमान 45% गुणांसह 10वी पास
2) अग्निवीर टेक्निकल – किमान 50% गुणांसह 12वी पास (PCB & इंग्रजी) किंवा 12वी पास आणि ITI किंवा डिप्लोमा
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – किमान 60% गुणांसह 12वी पास (कला, वाणिज्य, विज्ञान)
4) अग्निवीर ट्रेड्समन – 10वी पास
5) अग्निवीर ट्रेड्समन – 8वी पास
वयोमर्यादा :- 17½-23 वर्ष (उमेद्वाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान असावा)
शारीरिक पात्रता :-
उंची –
1) अग्निवीर जनरल ड्यूटी – 168 से.मी.
2) अग्निवीर टेक्निकल – 167 से.मी.
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – 162 से.मी.
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास – 168 से.मी.
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास – 168 से.मी.
वजन –
आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
छाती –
1) अग्निवीर जनरल ड्यूटी / अग्निवीर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल – 77 से.मी + 5 से.मी
2) अग्निवीर ट्रेड्समन / अग्निवीर टेक्निकल – 76 से.मी + 5 से.मी
परीक्षा शुल्क :- 250/-
भरती प्रक्रिया वेळापत्रक :-
फेज I ऑनलाईन परीक्षा – 17 एप्रिल 2023 पासून
फेज II – भरती मेळावा (रॅली)
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 15 मार्च 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.