Indian Army Group C Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :-
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
पदाचे नाव :-
1) MTS (सफाईवाला)
2) MTS (मेसेंजर)
3) मेस वेटर
4) बार्बर
5) वॉशरमन
6) मसालची
7) कुक
Total जागा :- 135 जागा
1) MTS (सफाईवाला) -28 जागा
2) MTS (मेसेंजर) - 03 जागा
3) मेस वेटर -22 जागा
4) बार्बर- 09 जागा
5) वॉशरमन - 11 जागा
6) मसालची - 11 जागा
7) कुक - 51 जागा
शैक्षणिक योग्यता :- 10 वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा :- 03 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- फी नाही.
अर्जाची पद्धत :- ऑफलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 03 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता:- Group Commander, HQ 22 Movement Control Group, PIN-900328, c/o 99 APO
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.