MAHA TAIT 2022
जाहिरात क्रमांक:- मरापप/बापवि/2023/540
परीक्षेचे नाव:- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (MAHA TAIT)
नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र
पदाचे नाव :- शिक्षण सेवक
Total जागा :- -
शैक्षणिक योग्यता :- शासनाच्या आदेशानुसार (D.Ed/ B.Ed/ B.El.Ed./ CTET/ CET).
वयोमर्यादा :- 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 35 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट,OBC 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/PWD:– ₹850/- , GEN/OBC/EWS:- ₹950/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 08 फेब्रुवारी 2023 12 फेब्रुवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास MSCE FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.