South Indian Bank Invites Application From Eligible Candidates For
Probationary Clerk Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts.
Last Date For Online Application is 12 February 2023. More Details
About South Indian Bank Recruitment 2023 Given Below. SIB Recruitment
2023, SIB Bharti 2023, South Indian Bank Bharti 2023, South Indian Bank
Recruitment 2023, SIB Recruitment 2023, SIB Bharti 2023. https://sarthicorner.blogspot.com/2023/02/south-indian-bank.html
South Indian Bank Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
पदाचे नाव :- प्रोबेशनरी क्लर्क.
Total जागा :- माहिती उपलब्ध नाही.
शैक्षणिक योग्यता :- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
वयोमर्यादा :- 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 26 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST :- ₹200/- , GEN/OBC/EWS:- ₹800/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 12 फेब्रुवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.