Border Security Force Invites Application From 1284 Eligible Candidates
For Constable (Tradesman) Posts. Eligible Candidates Can Apply For These
Posts. Last Date For Online Application is 27 March 2023. More Details
About Border Security Force Recruitment 2023 Given Below. BSF
Recruitment 2023, Border Security Force Recruitment 2023, BSF Bharti
2023. https://sarthicorner.blogspot.com/2023/03/bsf-2023.html
BSF Recruitment 2023
जाहिरात क्रमांक:- CT/2023.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
पदाचे नाव :- कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
ट्रेड पदे (पुरुष) रिक्त पदे (महिला)
कॉबलर 22 01
टेलर 12 01
कुक 456 24
वॉटर कॅरिअर 280 14
वॉशर मॅन 125 07
बार्बर 57 03
स्वीपर 263 14
वेटर 05 00
शारीरिक पात्रता:-
उंची/ छाती पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 75-80 से.मी. –
Total जागा :- 1284 जागा
शैक्षणिक योग्यता :- 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI/ 10 वी उत्तीर्ण + फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स.
वयोमर्यादा :- 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट,OBC 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST:– फी नाही. , GEN/OBC/EWS:- ₹150/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 27 मार्च 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास BSF FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.