Powergrid Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :- CC/06/2022.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
पदाचे नाव :- इंजिनीअर ट्रैनी
1) इलेक्ट्रिकल
2) सिव्हिल
3) इलेक्ट्रॉनिक्स
4) कॉम्प्युटर सायन्स
Total जागा :-138 जागा
1) इलेक्ट्रिकल - 83 जागा
2) सिव्हिल - 20 जागा
3) इलेक्ट्रॉनिक्स - 20 जागा
4) कॉम्प्युटर सायन्स - 15 जागा
शैक्षणिक योग्यता :- 60% गुणांसह विषयात संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + GATE 2023.
वयोमर्यादा :- 18 - 28 वर्षे (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST :– ₹000/- GEN/OBC :- ₹500/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 18 एप्रिल 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास POWERGRID FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.