Maha Forest Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :-
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव :-
2) सर्वेक्षक
3) वनरक्षक
4) स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)
5) स्टेनोग्राफर (निम्मं श्रेणी)
6) ज्युनिअर इंजिनीअर (स्थापत्य)
7) वरिष्ठ सांख्यकी सहाय्यक
8) कनिष्ठ सांख्यकी सहाय्यक
Total जागा :- 2417 जागा
1) लेखापाल - 129 जागा
2) सर्वेक्षक - 86 जागा
3) वनरक्षक - 2138 जागा
4) स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) - 13 जागा
5) स्टेनोग्राफर (निम्मं श्रेणी) - 23 जागा
6) ज्युनिअर इंजिनीअर (स्थापत्य) - 08 जागा
7) वरिष्ठ सांख्यकी सहाय्यक - 05 जागा
8) कनिष्ठ सांख्यकी सहाय्यक - 15 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) लेखापाल - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
2) सर्वेक्षक - 12 वी उत्तीर्ण सर्वेक्षक परीक्षक पाठ्यक्रम प्रमाणपत्र.
3) वनरक्षक - विज्ञान/ गणित/ भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयासह 12 वी उत्तीर्ण.
4) स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) - 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
5) स्टेनोग्राफर (निम्मं श्रेणी) - 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
6) ज्युनिअर इंजिनीअर (स्थापत्य) - सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा.
7) वरिष्ठ सांख्यकी सहाय्यक - गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा द्युतीय श्रेणीतील पदवी.
8) कनिष्ठ सांख्यकी सहाय्यक - गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयात पदवी.
वनरक्षक पदासाठी शारीरिक पात्रता :-
प्रवर्ग उंची
छाती
पुरुष महिला पुरुष
खुला 163 सें.मी. 150 सें.मी. 79 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
मागासवर्गीय 152.5 सें.मी. 145 सें.मी. 79 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
वयोमर्यादा :- दि 30 जून रोजी वनरक्षक 18 - 27 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट) इतर पदासाठी 18 - 40 वर्षे
परीक्षा शुल्क :- SC/ST/अनाथ :– ₹900/- GEN/OBC :- ₹1000/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 30 जून 2023 03 जुलै 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास MAHA FOREST FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.