RITES Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :- 340-343/23
नोकरीचे ठिकाण :-संपूर्ण भारत
पदाचे नाव :-
1) सुपरवाइजर कम कंस्ट्रक्शन मॅनेजर - 05
2) ड्राफ्ट्समन - 13
3) क्वालिटी एश्योरेंस & कंट्रोल इंजिनिअर - 02
4) फील्ड क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर - 71
Total जागा :- 91 जागा
1) सुपरवाइजर कम कंस्ट्रक्शन मॅनेजर - 05 जागा
2) ड्राफ्ट्समन - 13 जागा
3) क्वालिटी एश्योरेंस & कंट्रोल इंजिनिअर - 02 जागा
4) फील्ड क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर - 71 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) सुपरवाइजर कम कंस्ट्रक्शन मॅनेजर - (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
2) ड्राफ्ट्समन - (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट/ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/CAD ऑपरेटर -ऑटोकॅड सिव्हिल] (iii) 01 वर्ष अनुभव
3) क्वालिटी एश्योरेंस & कंट्रोल इंजिनिअर - (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
4) फील्ड क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 1 ऑक्टोबर रोजी 55 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क :- फी नाही
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 17 ऑक्टोबर 2023
मुलाखत:- 13 ते 20 ऑक्टोबर 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास RITES FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.