Bombay High Court (BHC), Apply Online for Central online recruitment
process, to fill up the vacant posts of Stenographer (Grade-3), Junior
Clerk and Peon/ Hamal in various District Courts in the State of
Maharashtra Posts Recruitment 2023. https://sarthicorner.blogspot.com/2023/12/bhc-2023.html
BHC Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :-
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव :-
1) लघुलेखक (श्रेणी 3)
2) कनिष्ठ लिपिक
3) शिपाई/ हमाल
Total जागा :- 4629 जागा
1) लघुलेखक (श्रेणी 3) — 568 जागा
2) कनिष्ठ लिपिक — 2795 जागा
3) शिपाई/ हमाल — 1266 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) लघुलेखक (श्रेणी 3) — कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी + इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य.
2) कनिष्ठ लिपिक — कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि + MS-CIT किंवा समतुल्य.
3) शिपाई/ हमाल — 7 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :- 04 डिसेंबर 2023 पर्यंत 18 - 38 वर्ष (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST :- ₹900/- , GEN/OBC/EWS :- ₹1000/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 18 डिसेंबर 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास BHC FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास BHC FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.