रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 179 जागांसाठी भरती 2024


Ratnagiri DCC Bank Recruitment 2024



नोकरीचे ठिकाण :- रत्नागिरी

Advt No :- 

पदाचे नाव :- 1) व्यवस्थापक (MGR)- 03 जागा

2) उप व्यवस्थापक (Dy. MGR)- 06 जागा

3) लिपिक (Clerk)- 131 जागा

4) शिपाई (Peon)- 39 जागा

Total जागा :- 179 जागा

शैक्षणिक योग्यता :-  

1)  व्यवस्थापक (MGR) - कोणत्याही शाखेतील पदवी आणि 03 वर्षे अनुभव आणि MS-CIT किंवा समतुल्य

2) उप व्यवस्थापक (Dy. MGR)- कोणत्याही शाखेतील पदवी आणि 02 वर्षे अनुभव आणि  MS-CIT किंवा समतुल्य

3) लिपिक (Clerk)- कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT किंवा समतुल्य

4) शिपाई (Peon) -  10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा - दि 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)  

1) व्यवस्थापक (MGR)- 25 ते 40 वर्षे

2) उप व्यवस्थापक (Dy. MGR)- 25 ते 40 वर्षे

3) लिपिक (Clerk)- 21 ते 40 वर्षे

4) शिपाई (Peon)- 18 ते 40 वर्षे

परीक्षा शुल्क :- 1000/-

अर्जाची पद्धत :- ऑनलाईन  

अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 09 ऑगस्ट 2024


टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा    
          

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास Ratnagiri DCC Bank FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

 








 👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇

 



जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *