Municipal Corporation of Greater Mumbai Invites Application From 1846 Eligible Candidates For Executive Assistant (Clerk) Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 09 September 2024. More Details About MCGM Recruitment 2024
https://sarthicorner.blogspot.com/2024/08/mcgm-300.html
BMC Bharti 2024
जाहिरात क्रमांक :- एमपीआर/7814
नोकरीचे ठिकाण :- मुंबई.
पदाचे नाव :- कार्यकारी सहायक (लिपिक) – गट-क.
Total जागा :- 1846 जागा
शैक्षणिक योग्यता :- 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT 2) 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि इंग्लिश टायपिंग
वयोमर्यादा :- 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 - 38 वर्षे (,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST :– ₹900/- GEN/OBC :- ₹1000/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 09 सप्टेंबर 2024
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास MCGM 1846 FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.