Staff Selection Commission Invites Application From 39481 Eligible Candidates For GD Constable & GD Rifleman Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 14 October 2024.
https://sarthicorner.blogspot.com/2024/09/ssc-39481-gd-2025.html
SSC Constable GD Recruitment 2025
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
Total जागा :- 39481 जागा
1) Border Security Force (BSF) - 15654 जागा
2) Central Industrial Security Force (CISF) - 7145 जागा
3) Central Reserve Police Force (CRPF) - 11541 जागा
4) Sashastra Seema Bal (SSB) - 819 जागा
5) Indo-Tibetan Border Police (ITBP) - 3017 जागा
6) Assam Rifles (AR) - 1248 जागा
7) Secretariat Security Force (SSF) - 35 जागा
8) Narcotics Control Bureau (NCB) - 22 जागा
शैक्षणिक योग्यता :- 10 वी पास
शारीरिक पात्रता:-
उंची (OPEN/OBC)
पुरुष 170 सें.मी. महिला 157 सें.मी.
छाती पुरुष 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
उंची (SC/ST)
पुरुष 162.5 सें.मी. महिला SC 157 सें.मी. महिला ST 150 सें.मी.
छाती पुरुष 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23वर्ष (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/महिला - ₹000/- , GEN/OBC/EWS - ₹100/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 14 ऑक्टोबर 2024 (11:00 PM)
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास SSC GD FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇