Bank of Maharashtra Invites Application From 600 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 24 October 2024.
https://sarthicorner.blogspot.com/2024/10/bank-of-maharashtra-600-2024.html
Bank of Maharashtra Apprentice 2024
जाहिरात क्रमांक :- AX1/ST/RP/Apprentices/Notification/2024-25
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव :- अप्रेंटिस.
Total जागा :- 600 जागा
शैक्षणिक योग्यता :- कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा :- 30 जून 2024 पर्यंत 20 ते 28 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट,OBC 3 वर्ष सूट )
परीक्षा शुल्क :- SC/ST ₹100/- (GST अधिक) , OPEN/OBC - ₹150/- (GST अधिक)
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 24 ऑक्टोबर 2024
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा ( 14 ऑक्टोबर पासून सुरुवात)
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास BOM 600 FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇