Maharashtra Public Service Commission Invites Application From 1333 Eligible Candidates For Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2024. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 04 November 2024.
https://sarthicorner.blogspot.com/2024/10/mpsc-1333-2024.html
MPSC Recruitment 2024
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव :- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा 2024
1) उद्योग निरीक्षक
2) कर सहायक
3) तांत्रिक सहायक
4) बेलिफ व लिपिक गट क
5) लिपिक टंकलेखक
Total जागा :- 1333 जागा
1) उद्योग निरीक्षक- 39 जागा
2) कर सहायक - 482 जागा
3) तांत्रिक सहायक - 09 जागा
4) बेलिफ व लिपिक गट क - 17 जागा
5) लिपिक टंकलेखक - 786 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) उद्योग निरीक्षक:- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
2)कर सहाय्यक:- कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
3) तांत्रिक सहायक:- कोणत्याही शाखेतील पदवी.
4)बेलिफ व लिपिक गट क:- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
5)लिपिक टंकलेखक :- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- मागासवर्गीय/ अनाथ - ₹294/- , खुला - ₹394/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 04 नोव्हेंबर 2024
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (14ऑक्टोबर पासून सुरुवात)
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास MPSC 1333 FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇