भारतीय रेल्वेत (RRB ALP) असिस्टंट लोको पायलट 5696 जागांसाठी भरती उत्तर तालिका (ANSWER KEY)
ANSWER KEY पहा - येथे क्लिक करा
RRB ALP Recruitment 2024 – Railway Recruitment Board Invites Application Form 5696 Eligible Candidates For Assistant Loco Pilot Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 19 February 2024. More Details About Railway Recruitment Board Assistant Loco Pilot Recruitment 2024 Given Below. RRB ALP Bharti 2024 https://sarthicorner.blogspot.com/2024/01/rrb-alp-5696-2024.html
INDIAN RAILWAY Recruitment 2024
जाहिरात क्रमांक :- 01/2024
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
पदाचे नाव :- असिस्टंट लोको पायलट
Total जागा :- 5696 जागा
शैक्षणिक योग्यता :- 10वी पास आणि ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी पास आणि डिप्लोमा/पदवी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग)
वयोमर्यादा :- 18 - 30 वर्ष (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/महिला - ₹250/- (+ बँक चार्जेस) , GEN/OBC/EWS - ₹500/- (+ बँक चार्जेस))
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 19 फेब्रुवारी 2024
टिप :- अपंग(PwBD) उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत.
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास ALP FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇