Agriculture Insurance Company of India Limited Invites Application From
50 Eligible Candidates For Management Trainee Posts. Eligible Candidates
Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 05
February 2023. More Details About Life Agriculture Insurance Company of
India Limited Recruitment 2023 Given Below. AIC Recruitment 2023, AIC
Bharti 2023, Agriculture Insurance Company of India Limited Recruitment
2023. https://sarthicorner.blogspot.com/2023/01/aic-2023.html
AIC Recruitment 2023
Advt क्रमांक :- AIC/Rect/MT-2022-23.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
पदाचे नाव :- मॅनेजमेंट ट्रेनी.
Total जागा :- 50 जागा
शैक्षणिक योग्यता :-
कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/उद्यान/पशु/व्यवस्थापन/सांख्यिकी/HR मध्ये 60% गुणांसह पदवी
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/महिला/PwD :– ₹200/- , GEN/OBC :- ₹1000/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 05 फेब्रुवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास AIC FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.