Mazagon Dock Limited Invites Application From 150 Eligible Candidates
For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts.
Last Date For Online Application is 06 February 2023. More Details About
Mazagon Dock Limited Recruitment 2023 Given Below. MDL Recruitment
2023, Mazagon Dock Limited Bharti 2023, MDL Bharti 2023, Mazagon Dock
Recruitment 2023, Mazagon Dock Bharti 2023, MDL Recruitment 2023, MDL
Bharti 2023. https://sarthicorner.blogspot.com/2023/01/mdl-2023.html
Mazagon Dock Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :- MDL/MDALTS/03/2022.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई.
पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
Total जागा :- 150 जागा
पदवीधर अप्रेंटिस
1) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग - 05 जागा
2) सिव्हिल इंजिनीअरिंग - 05 जागा
3) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग - 25 जागा
4) इलेक्ट्रिकल व टेली कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग - 10 जागा
5) मेकॅनिकल इंजिनीअरिंग - 60 जागा
6) शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी - 10 जागा
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
1) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग - 05 जागा
2) सिव्हिल इंजिनीअरिंग - 10 जागा
3) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग - 10 जागा
4) इलेक्ट्रिकल व टेली कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग - 00 जागा
5) मेकॅनिकल इंजिनीअरिंग - 10 जागा
6) शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी - 00 जागा
शैक्षणिक योग्यता :-
पदवीधर अप्रेंटिस:- संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस:- संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- फी नाही
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 06 फेब्रुवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास MDL FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.