इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये 1675 सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ पद भरती 2023


Intelligence Bureau Invites Application From 1675 Eligible Candidates For security Assistant/Executive And Multi Tasking Staff Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Oline Application is 10 Feb 2023. More Details About Intelligence Bureau Recruitment 2023 Given Below. IB Recruitment 2023, IB Bharti 2023, Intelligence Bureau Recruitment 2023, Intelligence Bureau Bharti 2023 . https://sarthicorner.blogspot.com/2023/01/ib-1675-2023.html

Intelligence Bureau Recruitment 2023


नोकरीचे ठिकाण :-  संपूर्ण भारत
 
पदाचे नाव :-
1) सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (security Assistant/Executive)
2) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

Total जागा :- 1675 जागा

शैक्षणिक योग्यता :-
(i) मॅट्रिक (10वी पास) किंवा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून समतुल्य पात्रता
(ii) ज्या राज्यात उमेदवाराने अर्ज केला आहे त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे.
(iii) स्थानिक भाषेचे ज्ञान

वयोमर्यादा :- 01फेब्रुवारी 2023 रोजी (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)    
1) सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (security Assistant/Executive) -  18 ते 27 वर्षे
2) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) - 18 ते 25 वर्षे

परीक्षा शुल्क :- SC/ST:– ₹450/- ,   GEN/OBC/EWS:- ₹500/-  

अर्जाची पद्धत :- ऑनलाईन  


अर्जाची करण्याची तारीख :- 28 जानेवारी 2023
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 17 फेब्रुवारी 2023

टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.


जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा              

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास IB FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.

 








 मित्रांना शेअर करा !!!

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *