Life Insurance Corporation of India Invites Application From 9400 Eligible Candidates For Apprentice Development Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 10 February 2023. More Details About Life Insurance Corporation of India Apprentice Development Officer Recruitment 2023 Given Below. LIC ADO Recruitment 2023, LIC ADO Bharti 2023, Life Insurance Corporation of India Apprentice Development Officer Recruitment 202. https://sarthicorner.blogspot.com/2023/01/lic-ado-9400-2023.html
LIC ADO Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)
Total जागा :- 9400 जागा
1) नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) - 1216 जागा
2) नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) - 1033 जागा
3) सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) - 561जागा
4) ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) - 1049 जागा
5) साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) - 1408 जागा
6) साउथर्न झोनल ऑफिस (SZ) - 1516 जागा
7) वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) - 1942 जागा
8) ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) - 669 जागा
शैक्षणिक योग्यता :- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप.
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट,OBC 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST:– ₹100/- , GEN/OBC/EWS:- ₹750/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 10 फेब्रुवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.