MPSC Group-B and Group-C Recruitment 2023
जाहिरात क्रमांक:- 01/2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव :-
1) सहायक कक्ष अधिकारी
2) राज्य कर निरीक्षक
3) पोलीस उपनिरीक्षक
4) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक
5) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
6) तांत्रिक सहाय्यक
7) कर सहाय्यक
8) लिपिक-टंकलेखक
Total जागा :- 8169 जागा
1) सहायक कक्ष अधिकारी - 78 जागा
2) राज्य कर निरीक्षक - 359 जागा
3) पोलीस उपनिरीक्षक - 374 जागा
4) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक - 49 जागा
5) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - 06 जागा
6) तांत्रिक सहाय्यक - 01 जागा
7) कर सहाय्यक - 468 जागा
8) लिपिक-टंकलेखक - 7034 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) सहायक कक्ष अधिकारी - कोणत्याही शाखेतील पदवी.
2) राज्य कर निरीक्षक - कोणत्याही शाखेतील पदवी.
3) पोलीस उपनिरीक्षक - कोणत्याही शाखेतील पदवी.
4) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक - कोणत्याही शाखेतील पदवी.
5) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - कोणत्याही शाखेतील पदवी.
6) तांत्रिक सहाय्यक - कोणत्याही शाखेतील पदवी.
7) कर सहाय्यक - कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
8) लिपिक-टंकलेखक - कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा :- 01 मे 2023 रोजी रोजी (SC/ST 05 वर्ष सूट)
1) सहायक कक्ष अधिकारी - 18 ते 38 वर्षे.
2) राज्य कर निरीक्षक - 19 ते 38 वर्षे.
3) पोलीस उपनिरीक्षक - 19 ते 31 वर्षे.
4) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक - 19 ते 38 वर्षे.
5) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - 18 ते 38 वर्षे.
6) तांत्रिक सहाय्यक - 19 ते 38 वर्षे.
7) कर सहाय्यक - 18 ते 38 वर्षे.
8) लिपिक-टंकलेखक - 19 ते 38 वर्षे.
परीक्षा शुल्क :- SC/ST:– ₹294/- , GEN/OBC/EWS:- ₹394/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 21 फेब्रुवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास MPSC FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.