राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे (NDA Pune) येथे विविध पदांची भरती 2023

National Defence Academy Pune Invites Application From 251 Eligible Candidates For Lower Division Clerk, Painter, Draughtsman, Civilian Motor Driver, Compositor-cum-Printer, Cinema Projectionist-II, Cook, Fireman, Blacksmith, TA-Baker & Confectioner, TA-Cycle Repairer, Multi Tasking Staff & Training Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 20 January 2023. More Details About National Defence Academy Pune Recruitment 2022 Given Below. NDA Pune Recruitment 2023, NDA Pune Bharti 2023, National Defence Academy Pune Recruitment 2023. https://sarthicorner.blogspot.com/2023/01/nda-pune-2023.html

NDA Pune Recruitment 2023

 


जाहिरात क्रमांक :-  NH/Rectt./02/2022

नोकरीचे ठिकाण :- खडकवासला, पुणे.

पदाचे नाव :-

1) निम्न श्रेणी लिपिक
2) पेंटर
3) ड्राफ्ट्समन
4) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) -
5) कंपोझिटर-कम-प्रिंटर -
6) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट – II - I
7) कुक -
8) फायरमन
9) ब्लॅकस्मिथ
10) TA-बेकर आणि कन्फेक्शनर
11) TA-सायकल रिपेरर
12) मल्टी टास्किंग स्टाफ

Total जागा :-  251 जागा
1) निम्न श्रेणी लिपिक - 27 जागा
2) पेंटर- 01 जागा
3) ड्राफ्ट्समन - 01 जागा
4) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) - 08 जागा    
5) कंपोझिटर-कम-प्रिंटर - 01 जागा
6) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट – II - 01     – O&T) - 182 जागा
7) कुक - 12 जागा
8) फायरमन - 10 जागा
9) ब्लॅकस्मिथ - 01 जागा
10) TA-बेकर आणि कन्फेक्शनर - 02 जागा
11) TA-सायकल रिपेरर - 05 जागा
12) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि ट्रेनिंग (MTS) - 185 जागा
 
शैक्षणिक योग्यता :-

1) निम्न श्रेणी लिपिक -  12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) पेंटर - 12 वी उत्तीर्ण/ पेंटर विषयात ITI + 02 वर्षे अनुभव.
3) ड्राफ्ट्समन - 12 वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समनशिप विषयात डिप्लोमा किंवा ITI + 02 वर्षे अनुभव.
4) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) - 12 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
5) कंपोझिटर-कम-प्रिंटर - 12 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव.
6) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट – II - I: 12 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव.
7) कुक - 12 वी उत्तीर्ण/ कुक विषयात ITI + 02 वर्षे अनुभव.
8) फायरमन - 12 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव.
9) ब्लॅकस्मिथ - 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे आणि टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल प्रमाणपत्र.
10) TA-बेकर आणि कन्फेक्शनर -  बेकर आणि कन्फेक्शनर विषयात ITI किंवा 10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
11) TA-सायकल रिपेरर - सायकल रिपेरर विषयात ITI किंवा 10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
12) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि ट्रेनिंग (MTS) - 10 वी उत्तीर्ण.


वयोमर्यादा :- कृपया जाहिरात पहा. (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)     

परीक्षा शुल्क :-  फी नाही

अर्जाची पद्धत :-
ऑनलाईन

अर्जाची अंतिम तारीख:- 20 जानेवारी 2023
 
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी

 

जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा              

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.








 पोस्ट शेअर करा !!!

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *