National Hydroelectric Power Corporation (NHPC) Limited, NHPC Limited
is an Indian government hydropower board under the ownership of Ministry
of Power, Government of India. NHPC Recruitment 2023
for 401 Trainee Engineer (Civil/Electrical/Mechanical), Trainee Officer
(Finance/HR/Law) Posts.NHPC Bharti 2023 https://sarthicorner.blogspot.com/2023/01/nhpc-401-2023.html
NHPC Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :- NH/Rectt./02/2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत किंवा दुसऱ्या देशात
पदाचे नाव :- 1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)
5) ट्रेनी ऑफिसर (HR)
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ)
Total जागा :- 401 जागा
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) - 136 जागा
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) - 41 जागा
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) - 108 जागा
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) - 99 जागा
5) ट्रेनी ऑफिसर (HR) - 14 जागा
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) - 03 जागा
शैक्षणिक योग्यता :- (GATE-2022, UGC NET–JUNE 2022, CLAT 2022)
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) - 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल) किंवा 60% गुणांसह AMIE.
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) - 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) - 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) - i) पदवीधर आणि ii) CA/ICWA/CMA
5) ट्रेनी ऑफिसर (HR) - मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य.
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) - 60% गुणांसह विधी पदवी.
वयोमर्यादा :- 25 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- फी नाही
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख:- 25 जानेवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.