Indian Navy Tradesman Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :- 01/2023/NAD.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
पदाचे नाव :- ट्रेड्समन स्किल्ड.
Total जागा :- 248 जागा
शैक्षणिक योग्यता :- 10 वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण उपकरणे देखभाल) किंवा 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस ट्रेनिंग
वयोमर्यादा :-06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/PWD/महिला:– ₹000/- , GEN/OBC/EWS:- ₹250/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 06 मार्च 2023 (सुरुवात 07 फेब्रुवारी)
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.