राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) पुणे 198 जागांसाठी विविध पद भरती 2024

National Defence Academy Pune Invites Application From 198 Eligible Candidates For Various Group C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 17 February 2024. More Details About National Defence Academy Pune Recruitment 2024 Given Below. 

https://sarthicorner.blogspot.com/2024/01/nda-198-2024.html

 NDA Pune Bharti 2024 




जाहिरात क्रमांक :- 01/2024

नोकरीचे ठिकाण :- NDA खडकवासला, पुणे

पदाचे नाव :-  1) निम्न श्रेणी लिपिक
2) स्टेनोग्राफर ग्रेड II
3) ड्राफ्ट्समन
4) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट II
5) कुक
6) कंपोझिटर-कम-प्रिंटर
7) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)
8) कारपेंटर
9) फायरमन
10) TA-बेकर & कन्फेक्शनर
11) TA-सायकल रिपेरर
12) TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर
13) TA-बूट रिपेरर
14) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T)

Total जागा :-  198 जागा
1) निम्न श्रेणी लिपिक – 16 जागा
2) स्टेनोग्राफर ग्रेड II – 01जागा
3) ड्राफ्ट्समन – 02 जागा
4) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट II – 01 जागा
5) कुक – 14 जागा
6) कंपोझिटर-कम-प्रिंटर – 01 जागा
7) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 03 जागा
8) कारपेंटर – 02 जागा
9) फायरमन – 02 जागा
10) TA-बेकर & कन्फेक्शनर – 01 जागा
11) TA-सायकल रिपेरर – 02 जागा
12) TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर – 01 जागा
13) TA-बूट रिपेरर – 01 जागा
14) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) – 151 जागा
 
शैक्षणिक योग्यता :-
1) निम्न श्रेणी लिपिक – 12 वी उत्तीर्ण आणि कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) स्टेनोग्राफर ग्रेड II – 12 वी उत्तीर्ण 
आणि डिक्टेशन 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. + संगणकावर ट्रानस्क्रिप्शन 50 मिनिटे इंग्लिश किंवा 65 मिनिटे हिंदी
3) ड्राफ्ट्समन – 12 वी उत्तीर्ण 
आणि ड्राफ्ट्समनशिप विषयात डिप्लोमा किंवा ड्राफ्ट्समनशिप विषयात ITI + 02 वर्षे अनुभव.
4) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट II –12 वी उत्तीर्ण 
आणि 02 वर्षे अनुभव.
5) कुक –12 वी उत्तीर्ण किंवा कुक विषयात ITI + 02 वर्षे अनुभव
6) कंपोझिटर-कम-प्रिंटर – 12 वी उत्तीर्ण 
आणि 02 वर्षे अनुभव.
7) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) –12 वी उत्तीर्ण 
आणि अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव
8) कारपेंटर –  12 वी उत्तीर्ण किंवा कारपेंटर विषयात ITI 
आणि 02 वर्षे अनुभव.
9) फायरमन –12 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना 
आणि 02 वर्षे अनुभव.
10) TA-बेकर & कन्फेक्शनर –बेकर आणि कन्फेक्शनर विषयात ITI किंवा 10 वी उत्तीर्ण 
आणि 01 वर्ष अनुभव.
11) TA-सायकल रिपेरर – सायकल रिपेरर विषयात ITI किंवा 10 वी उत्तीर्ण 
आणि 01 वर्ष अनुभव.
12) TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर – ITI (प्रिंटिंग मशीन ऑपरेटर) किंवा 10वी उत्तीर्ण 
आणि 01 वर्ष अनुभव
13) TA-बूट रिपेरर – बूट रिपेरर विषयात ITI किंवा 10 वी उत्तीर्ण 
आणि 01 वर्ष अनुभव
14) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) – 10 वी उत्तीर्ण.

 
वयोमर्यादा :-  (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)    
पद क्र.1, 2, 3, 7 & 9 : 18 ते 27 वर्षे
पद क्र.4, 5, 6, 8, 10, 11, 12, 13 & 14: 18 ते 25 वर्षे

परीक्षा शुल्क :- फी नाही

अर्जाची पद्धत :- ऑनलाईन  

अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 17 फेब्रुवारी 2024

टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी

जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा
          

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास NDA FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

 








 👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇

 

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *