The U R Rao Satellite Centre Invites Application From 224 Eligible Candidates For Scientist/ Engineer, Technician, Draftsman, Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Cook, Fireman & Driver Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 01 March 2024. More Details About The U R Rao Satellite Centre Recruitment 2024 Given Below.
https://sarthicorner.blogspot.com/2024/02/ursc-224-2024.html
ISRO URSC Recruitment 2024
जाहिरात क्रमांक :- URSC:ISTRAC:01:2024.
नोकरीचे ठिकाण :- बंगळूर
पदाचे नाव :-
1) सायंटिस्ट/ इंजिनिअर
2) टेक्निशियन – B
3) ड्राफ्ट्समन – B
4) टेक्निकल असिस्टंट
5) सायंटिफिक असिस्टंट
6) लायब्ररी असिस्टंट
7) कुक
8) फायरमन – A
9) हलके वाहन चालक – A
10) अवजड वाहन चालक – A
Total जागा :- 224 जागा
1) सायंटिस्ट/ इंजिनिअर - 05 जागा
2) टेक्निशियन – B - 126 जागा
3) ड्राफ्ट्समन – B - 16 जागा
4) टेक्निकल असिस्टंट - 55 जागा
5) सायंटिफिक असिस्टंट - 06 जागा
6) लायब्ररी असिस्टंट - 01 जागा
7) कुक - 04 जागा
8) फायरमन – A- 03 जागा
9) हलके वाहन चालक – A - 06 जागा
10) अवजड वाहन चालक – A - 02 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) सायंटिस्ट/ इंजिनिअर - 65% गुणांसह मेकॅट्रॉनिक्स/ मटेरियल इंजिनीअरिंग/ मटेरियल सायन्स/ मेटलर्जिकल इंजिनीअरिंग/ मेटलर्जिकल आणि मटेरिअल्स इंजिनिअरिंग/ पॉलिमर सायन्स आणि टेक्नॉलॉजी विषयात इंजिनीअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/ केमिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा भौतिकशास्त्र/ उपयोजित भौतिकशास्त्र/ गणित/ उपयोजित गणित विषयात पदव्युत्तर पदवी
2) टेक्निशियन – B - 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक/ मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिशियन/ फोटोग्राफी/ डिजिटल फोटोग्राफी/ प्लंबर/ R&AC/ टर्नर/ कारपेंटर/ MVM/ मशीनिस्ट/ वेल्डर विषयात ITI/ NTC/ NAC.
3) ड्राफ्ट्समन – B - 10 वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समन (सिव्हिल आणि मेकॅनिकल) विषयात ITI/ NTC/ NAC.
4) टेक्निकल असिस्टंट - प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ मेकॅनिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) सायंटिफिक असिस्टंट - प्रथम श्रेणी केमिस्ट्री/ फिजिक्स/ अँनिमेशन आणि मल्टिमीडिया/ मॅथेमॅटिक्स विषयात पदवी.
6) लायब्ररी असिस्टंट - कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी.
7) कुक - 10 वी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव.
8) फायरमन – A- 10 वी उत्तीर्ण.
9) हलके वाहन चालक – A - 10 वी उत्तीर्ण आणि हलके वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव.
10) अवजड वाहन चालक – A - 10 वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना + 05 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :- 01 मार्च 2024 पर्यंत (OBC 03 वर्ष सूट, SC/ST/EWS 05 वर्ष सूट)
1) सायंटिस्ट/ इंजिनिअर - 18 - 28/30 वर्ष
2) टेक्निशियन – B - 18 - 35 वर्ष
3) ड्राफ्ट्समन – B - 18 - 35 वर्ष
4) टेक्निकल असिस्टंट - 18 - 35 वर्ष
5) सायंटिफिक असिस्टंट - 18 - 35 वर्ष
6) लायब्ररी असिस्टंट - 18 - 35 वर्ष
7) कुक - 18 - 35 वर्ष
8) फायरमन – A- 18 - 25 वर्ष
9) हलके वाहन चालक – A - 18 - 35 वर्ष
10) अवजड वाहन चालक – A - 18 - 35 वर्ष
परीक्षा शुल्क :-
1) सायंटिस्ट/ इंजिनिअर - ₹750/- (+ बँक चार्जेस)
2) टेक्निशियन – B - ₹500/- (+ बँक चार्जेस)
3) ड्राफ्ट्समन – B - ₹500/- (+ बँक चार्जेस)
4) टेक्निकल असिस्टंट - ₹750/- (+ बँक चार्जेस)
5) सायंटिफिक असिस्टंट - ₹750/- (+ बँक चार्जेस)
6) लायब्ररी असिस्टंट - ₹750/- (+ बँक चार्जेस)
7) कुक - ₹500/- (+ बँक चार्जेस)
8) फायरमन – A- ₹500/- (+ बँक चार्जेस)
9) हलके वाहन चालक – A - ₹500/- (+ बँक चार्जेस)
10) अवजड वाहन चालक – A - ₹500/- (+ बँक चार्जेस)
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची सुरुवात तारीख :- 10 फेब्रुवारी 2024
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 01 मार्च 2024
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास ISRO FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇